NEET Paper Leak Maharashtra : पुण्यात सीबीआयची मोठी कारवाई! नीट पेपरफुटी प्रकरणात तेजस शाहसह आणखी एकाला अटक

chemistry paper leak : नीट पेपरफुटी प्रकरणातील तपासादरम्यान महाराष्ट्रातील आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून केमिस्ट्री आणि फिजिक्सचे पेपर फोडण्यात त्यांचा हात असल्याचा आरोप आहे.
pune NEET Paper Leak Maharashtra

pune NEET Paper Leak Maharashtra

esakal

Updated on

NEET scam accused arrested : NEET-UG 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील एकूण अटक झालेल्या आरोपींची संख्या आता १३ झाली आहे. या प्रकरणातील संपूर्ण कट आणि आरोपींची साखळी उघड करण्यासाठी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com