
पुणे शहरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवारी मंध्यरात्री तीन वाजता वारजे माळवाडी येथील गोकुळनगर येथे ही दुर्घटना घडली. या स्फोटात दोघे जणं गंभीर जखमी झाले होते त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.