

Scientists in Pune Build Unique DNA Barcode Library for Cockroach Identification
sakal
पुणे : भारतातील झुरळांच्या प्रजातींची अचूक ओळख पटविणे, त्यांची लपलेली जैवविविधता जगासमोर आणणे आणि भविष्यातील संवर्धन संशोधनाला दिशा देण्याच्या उद्देशाने देशातील पहिले आणि सर्वांत मोठे झुरळांचे ‘डीएनए बारकोड ग्रंथालय’ विकसित केले आहे.