CNG Rate Hike: CNG चे दर वाढले!सर्वसामान्यांना मोठा झटका; जाणून घ्या नवे दर?

CNG Rate Increased by MGL: जागतिक तेल आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री महानगर गॅस लिमिटेडने CNG दरात अचानक वाढ केली.
CNG Prices Hiked Again! Common People Hit Hard – Check New Rates Now

CNG Prices Hiked Again! Common People Hit Hard – Check New Rates Now

eSakal

Updated on

CNG Rate Hike: रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन जपून वापरण्याचे आवाहन केल्यानंतर देशात पश्चिम आशियातील संघर्षाचे परिणाम दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपासून गॅस त्यानंतर सोने-चांदी आणि दुधाचे भाव वाढल्यानंतर आता महानगर गॅस लिमिटेडने (MGL) CNG चे दर वाढविले आहे. याचा फटका MMR भाग म्हणजेच मुंबई आणि उपनगरातील लाखो वाहनधारकांना बसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com