
Stock Market Today: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेने जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. देशांतर्गत शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण पाहायला मिळत आहे. आजचा दिवस बाजारासाठी 'ब्लॅक मंडे' ठरत आहे. निफ्टी 1100 अंकांनी घसरून 21,800 च्या पातळीवर पोहोचला होता.