ढिंग टांग : चलो जंतर मंतर..!

जंतरमंतरवरील तरुण आंदोलनकर्त्यांबद्दल उधोजीराजांची काळजी, दिल्लीतील ‘कॉक्रोच’ कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी पक्ष-इंडी आघाडीला फर्मान
Dhing Tang presents political satire through witty dialogues and humorous commentary on current affairs.

Dhing Tang presents political satire through witty dialogues and humorous commentary on current affairs.

Sakal

Updated on

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : भल्या सकाळची.

राजाधिराज उधोजीमहाराज अंतःपुरामध्ये अस्वस्थपणे येरझारा घालत आहेत. ओठांनी काहीतरी पुटपुटणे चालू आहे. मधूनच अडखळून हातातले बारकेसे चोपडे पाहून पुन्हा पुटपुटू लागतात. तलवारीचे हवेत हात करणे त्यांनी तूर्त सोडले आहे. अब आगे...

उधोजीराजे : (पुटपुटणे थांबवून) कोण आहे रे तिकडे?

संजयाजी फर्जंद : (लगबगीने आत येत) मुजरा महाराज! महाराजांचा विजय असो!!

उधोजीराजे : (दरडावून) रामरक्षा पाठ झाली का?

संजयाजी फर्जंद : (आत्मविश्वासानं) म्हणून दाखवू?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com