गुड मॉर्निंग! आज हे आवर्जून वाचा!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 July 2019

कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे.

रविवारची सुटी घेऊन रिफ्रेश झालेल्या वाचकांना आज आठवड्याची सुरवात होत असताना आम्ही पुन्हा जगाशी कनेक्ट करत आहोत. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे.

- सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष
जाणून घ्या आजचे राशी भविष्य : 8 जुलै

- संपादकीय
अग्रलेख : थांबणे मंजूर नाही!
ढिंग टांग : कर्कटक ते कुर्ल्यो!
राजधानी दिल्ली : विरोधकांना सूर गवसेना
अर्थसंकल्पातून गुंतवणूकदारांना काय मिळाले?

- महाराष्ट्र​
मराठा आरक्षण अखेर अस्तित्वात!
नदी शुद्धीकरणाच्या संकल्पनेला अमेरिकेचे 'पेटंट'
कोकणात दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा
wari 2019 : ....अन्‌ तिने डोळ्यांत साठविला रिंगण सोहळा 

- देश
अर्थसंकल्प सरकारच्या फायद्याचा; 30 हजार कोटींनी वाढणार महसूल
"पीओके'बाबतची याचिका फेटाळली; याचिकाकर्त्याला 50 हजारांचा दंड 

- आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली
अपूर्णत्वाची जाणीव; अध्यात्माची पहिली पायरी
घरात टीव्ही हवा की नको?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important Marathi News For 8th July