esakal | CoronaUpdate : सातारा जिल्ह्यातील 575 कोरोनाबाधित; 12 बाधितांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaUpdate : सातारा जिल्ह्यातील 575 कोरोनाबाधित; 12 बाधितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील काेराेनाबाधितांमध्ये वाळवा (सांगली) 1, इस्लामपूर (सांगली) 4, येळावी (तासगाव-सांगली) 1, कासेगाव (सांगली) 1,किल्लेमच्छींद्रगड (सांगली) 1, सासपडे (कडेगाव-सांगली)1, राख (पुरंदर-पुणे)1, कवठे (सांगली ) 2, कोल्हापूर पोलीस 6,  मिरगाव (ठाणे) 1, इतर  4 असा समावेश आहे.

CoronaUpdate : सातारा जिल्ह्यातील 575 कोरोनाबाधित; 12 बाधितांचा मृत्यू

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा  : सातारा जिल्ह्यात 575 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 12 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोनाबाधित अहवालामध्ये  सातारा तालुक्यातील सातारा 13, सातारा शहरातील मंगळवार पेठ 5, गुरुवार पेठ 2, शनिवार पेठ 1, अजिंक्य कॉलनी 1, सदरबझार 2, सिव्हील कॉलनी 1, गोलमारुती मंदिराजवळ 1, जिल्हा सहकारी क्वार्टर्स 1, आंनदनगर विसावा नाका 2, शाहूनगर 2, बसाप्पा पेठ 1, प्रतापसिंहनगर 1, झेडपी कॉलनी 1, रांगोळी कॉलनी 10, समता पार्क 4, संकल्प कॉलनी 4, पिलेश्वरीनगर करंजे 5, भोसलेनगर करंजे पेठ 6, राजसपुरा पेठ 1, शिवाजीनगर एमआयडिसी 1, प्रतापगंज पेठ 1, सिव्हील 1, यादोगोपाळ पेठ 1, तामजाईनगर 2, करंजे 3, नवीन एमआयडिसी 1,  राधिका टॉकीजजवळ 1, शाहूपुरी 1, पांढरवाडी 1, संगमनगर 1, संभाजीनगर 1, राधाकृष्णनगर- संभाजीनगर 1,  लिंब 1,  फडतरवाडी 1, नेले 5, नुने 1, जोतिबाचीवाडी 2, जिहे 1, भाटघर 1, लिंब 4, वडूथ 1, अंगापूर 1, वर्ये 1, पानमळेवाडी 1, कोंडवे 2, बोरखळ 1, नागठाणे 1,  विठ्ठलमंदिरमागे कृष्णानगर 1, खिंडवाडी 1, नंदगिरी खेड 2, कोडोली 1, खाले 2.

भररस्त्यात थरार! मदतीला धावून गेलेल्या तरुणाला मित्रानेच केले रक्तबंबाळ; अंगावर काटा आणणारी घटना 
 

कराड तालुक्यातील  कराड 13, कराड शहरातील सोमवार पेठ 6, मंगळवार पेठ 6,  बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 10,  कृष्णा मेडीकल कॉलेज 4, विद्यानगर 5, शारदा हॉस्पीटल 7, श्री हॉस्पीटल 2, कोयना वसाहत 1,  कार्वेनाका 5, शिवाजीनगर 1, सैदापूर 3, खराडे कॉलनी 9, वखाणनगर 6, शाहूचौक 1, मुजावर गल्ली 2, शास्त्रीनगर मलकापूर 1,बैलबझार 1, चावडी चौक 2, शाहूचौक 3, शांतीनगर 1, रुक्मीणीनगर 1, पोलीस लाईन कार्वे नाका 1,  मलकापूर 21, धोंडेवाडी 1, वडगाव 2, आगाशिवनगर 3, खराडे 1, वाघेरी 1,  गोळेश्वर 3, बेलवडी 1, पोटले 2, काले 2, खोडशी 2, बनवडी 5, पार्ले बनवडी1,   विरवडे 1, मसूर 2, माळवाडी 3, कोडोली 1, काले 1, घारेवाडी 1, किरपे 1, गोवारे 2,चिखली 1, वारुंजी 1, जखीणवाडी 1, ओंड 1, निसरे 2,  बेलवडे खुर्द 1, बेलवडे बुद्रुक 1,  कार्वे 8, ओगलेवाडी 2, बेलवडे हवेली 1, चोरे 3, तळबीड 1, उंब्रज 1, गोटे 1, दुशेरे 3, रेठरे बुद्रुक 2, कोडोली 1, हेळगाव 3, शेणोली 2, रेठरे खुर्द 3.

 मुंबईतील हाताचे पहिले प्रत्यारोपण, मोनिका मोरेच्या हातांची शस्त्रक्रिया सुरु 

पाटण तालुक्यातील पाटण 2,  गुढे 1, म्हावशी 2, कुंभारगाव 1, नवारस्ता 1, संगवाड 1, मल्हारपेठ 1, तारळे 1, नवासरी 3, येराडवाडी 1, विहे 2. महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वरमधील गोडवली 1, वाई तालुक्यातील वाई शहरातील रविवार पेठ 1, गणपती आळी 5, भिमकुंड आळी 1, बापट बोळ 1, कलंगवाडी 1, मांढरदेवी 1, सिध्दनाथवाडी 1,  स्पंदन हेल्थकेअर सोनगिरवाडी 5,भूईज 1, बावधन 1, ओझर्डे 1, खंडाळा तालुक्यातील  गायकवाड मळा भाडे 1, अंदोरी 3, शेखमेरवाडी 2, शिरवळ 6, बिरोबावस्ती लोणंद 1, जांभूळमळा लोणंद 1, शिरवळ मधील रामबाग सिटी 1, शिर्के कॉलनी 3,  फुलमळा 1,  शिवाजी कॉलनी 1,  मिरजे 1, लोणंद 1, खंडाळा 4, अजनुज 3, केसुर्डी 1, पारगाव 2,  बावडा 1, मोरवे 1, वर्धमान हाईटस लोणंद 2, निंबोडी 1, संघर्ष कॉलनी शिरवळ 1, खेड बु. 1.

Video: वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी कोसळली वीज!
 
जावळी तालुक्यातील  वेळे 1, कुसुंबी 2, आनेवाडी 10, फलटण तालुक्यातील  फलटण 1, फलटण शहरातील  मंगळवार पेठ 10, बुधवार पेठ 1, रविवार पेठ 1 कसबा पेठ 8, शिंदे मळा 1,  शिवाजीनगर झोपडपट्टीतील 1, भडकमकरनगर 5, मेटकर वस्ती 1, बिरदेवनगर 1, ब्राम्हण गल्ली 1, काझी वस्ती रेल्वेस्टेशन 1, अमेय हॉस्पीटलमागे लक्ष्मीनगर 1,आसू 1,  कोळकी 4, लक्ष्मीनगर 2,  वाठारनिंबाळकर 10, कोऱ्हाळे 4, साखरवाडी 9,  विडणी 1, गिरवी 1, बीबी 1, तरडगाव 1, रावडी बु. 1, जाधववाडी 1, तरडफ 1, ढवळ 1, कांबळेश्वर 1, बरड 2,  सरडे 1, तामखाडा 9, कोरेगाव  तालुक्यातील कोरेगाव 1,  अजिंक्य कॉलनी कोरेगाव 1, शिवाजी नगर 2, किन्हई 1,  जळगाव 4, कुमठे 2,  पिंपोडे 1, चौधरवाडी 4, कठापूर 6, रणदुल्लाबाद 1, रहिमतपूर 1, आझादपूर 1, सुलतानवाडी 1, खटाव तालुक्यातील   खटाव 3, दातेवाडी 1, मायणी 2, पुसेसावळी 4, खातगुण 3, जांब 1, औंध 2,  घोरपडे 1, येळीव 1, सिध्देश्वर कुरोली 1, जाखणगाव 1, माण तालुक्यातील  म्हसवड 18,  दहिवडी 3, राणंद 1, वाकी वरकुटे 1, इंजबाव 1, पळसवडे 1, देवापूर 1.

रुग्ण कल्याण समितीचे आता जिल्हा शल्यचिकित्सक अध्यक्ष, प्रांताधिकारी सहअध्यक्ष 

12 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू

क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे कोरोनाबाधित असलेल्या पाटण येथील 45 वर्षीय पुरुष, उडतारे ता.वाई येथील 87 वर्षीय पुरुष,  उंब्रज ता. कराड येथील 62 वर्षीय महिला,  हिरळी ता. खंडाळा येथील 60 वर्षीय पुरुष,  तारळे ता. पाटण येथील 64 वर्षीय महिला,  कृष्णानगर कराड येथील 56 वषी्रय पुरुष, संगमनगर सातारा  येथील 62 वर्षीय महिला, जयसिंगनगर सातारा येथील 63 वर्षीय पुरुष,  तसेच मायणी येथे कलेढोण ता. खटाव येथील 35 वर्षीय पुरुषाचा  तर विविध खाजगी हॉस्पीटल मध्ये वारुंजी ता. कराड 66 वर्षीय महिला, बनवडी ता. कराड येथील 70 वर्षीय महिला, तामजाईनगर सातारा येथील 79 वर्षीय पुरुष अशा एकूण 12 नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचीही माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

पुण्यातील एकासह साताऱ्यातील वकीलावर गुन्हा; निघाले हाेते महाबळेश्वरच विकायला