Video: आयव! दप्तरमध्ये नागोबा... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

दफ्तर उघडताच नागानं काढला फणा, विद्यार्थीनीची घाबरगुंडी
viral video
viral videosakal

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ समोर येत असतात. काही मजेशीर तर काही अंगावर काटा आणणारे असतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय. एका विद्यार्थीनीच्या शाळेच्या दप्तरमध्ये चक्क विषारी नाग निघाला. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. सधया या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

viral video
Viral Video: मद्यधुंद अवस्थेत साराचा सुरक्षा रक्षकाला चुकीचा स्पर्श, नेटकरी भडकलेयत..

शिवपुरी जिल्ह्यातील ही दहावीची विद्यार्थीनी नेहमीप्रमाणे शाळेत पोहचली. वर्गात क्लास सुरू होताच तीने पाठीवर आणलेले दप्तर उघडले आणि तिची घाबरगुंडी झाली. शाळेच्या दप्तरमध्ये चक्क विषारी नाग होता. हे पाहताच बाकीचे विद्यार्थीही ओरडायला लागले. पण शिक्षकांना समजूत काढत त्या मुलीपासून बॅग हूसकावून लावली आणि त्यातून नाग बाहेर काढण्यात आला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

viral video
Viral Video : प्रियांका चोप्राने पती निक जोनासला स्टेजवर केले KISS

दप्तरातून निघालेल्या नागाची लांबी 4 ते 5 फूट होती. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. मुळात विद्यार्थीनीच्या दफ्तरमध्ये हा भलामोठा नाग आला कसा? हा प्रश्न नेटकरी विचारत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com