"तुला मैत्रिणीने बोलावले आहे' असे सांगून 'तो' तिला फ्लॅटवर घेऊन गेला..अन्..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 डिसेंबर 2019

नाशिक : मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार येथे उघडकीस आला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात पॉक्‍सोंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, संशयितास गुन्हे शोधपथकाने अटक केली. 

"तुला मैत्रिणीने बोलावले आहे' असे सांगून तो तिला फ्लॅटवर घेऊन...

नाशिक : मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार येथे उघडकीस आला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात पॉक्‍सोंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, संशयितास गुन्हे शोधपथकाने अटक केली. 

"तुला मैत्रिणीने बोलावले आहे' असे सांगून तो तिला फ्लॅटवर घेऊन...

मखमलाबाद रोड परिसरात राहणाऱ्या एका 13 वर्षांच्या मुलीला मंगळवारी (ता. 10) सकाळी दहाच्या सुमारास संशयित बाजीराव सांगळे याने "तुला मैत्रिणीने बोलावले आहे' असे सांगून शांतीनगर येथील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये घेऊन गेला. तेथे ठार करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयित बाजीराव सांगळे याला पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल माळी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार संजय राऊत, सुरेश माळोदे, किशोर रोकडे, मंगेश दराडे यांनी शांतीनगर येथे सापळा रचून अटक केली. न्यायालयात उपस्थित केले असता, त्यास सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. 

हेही वाचा > लग्नाच्या वाढदिवस होता 'त्याचा' त्यादिवशी..अन् अचानक हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश 

नक्की बघा > PHOTO : अरे बापरे! म्हशीच्या पोटातून 'हे' काय निघाले?

हेही वाचा > PHOTOS : नदीत गाडी पडल्यानंतर दोन्ही अभियंते सीटबेल्ट काढण्यासाठी धडपडत होते... पण शेवटी ....

हेही वाचा > अपघातांच्या खटल्यात चक्क दीड कोटीची भरपाई?​

हेही वाचा > "कुणाला काही सांगितले, तर तुझा नवरा अन् मुलांना मारून टाकीन', असे म्हणत दिरानेच वहिनीवर.....

नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape on Minor Girl at Nashik crime Marathi News