स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या कृषिलेशनं धरणात मारली उडी

वडिलांना व्हिडिओ कॉल करून आत्महत्या केली.
Undale Dam
Undale Damesakal

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अपयश आल्याच्या नैराश्यातून भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील कवलेवाडा धरणात तरूणाने उडी टाकत आत्महत्या केली. यावेळी त्याने वडिलांना व्हिडिओ कॉल करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. या घटनेन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Undale Dam
सुजय विखेंवर टीका करताना जयंत पाटलांची जीभ घसरली; म्हणाले...

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरूणाचे नाव कृषिलेष राजू कनोजे (वय-२९) असं आहे. कृषिलेष हा B.com पदवीधारक असुन, तो गोंदियामध्ये २०१३ पासून स्पर्धा परीक्षेची (Competition Test) तयारी करीत होता. सतत येणाऱ्या अपयशाने तो नैराश्यग्रस्त झाला आणि अखेर त्याने आपली जिवनयात्रा संपवली.

Undale Dam
शिवसेना माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटलांना मारहाण

आज सकाळी घरी न सांगता कवलेवाडा धरणावर पोहचला. यावेळी त्याने वडिलांना व्हिडिओ काॅल केला. 'मी कवलेवाडा डॅम येथे आत्महत्या करीत आहे.' असं सांगुन मोबाईलमध्ये व्हिडीओ कॉल रेकाँर्डिग करून आत्महत्या केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com