व्हिडिओ | Videos
Ajit Pawar Beed News: बीडमध्ये पोहोचताच अजित पवार अधिकाऱ्यांवर संतापले बघा काय घडलं...
अजित पवार आज बीड दौऱ्यावर.. तिथे पोहोचताच अधिकाऱ्यांना सुनावलं.. बघा काय म्हणाले??
बीडचे पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आज (२ एप्रिल) बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी गैरहजेरी लावली असुन, अशात बीडमध्ये पोहोचताच अजित पवारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. '४ तासात सर्व माहिती द्या, परत कुठलही कारण नको' असा दम अजित पवारांनी भरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.