फार काळ पदावर असणार नाही : अरुण जेटली

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: मी आणखी फार काळ संरक्षण मंत्रिपदावर कदाचित असणार नाही, असे सूचक विधान संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी आज केले. केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

नवी दिल्ली: मी आणखी फार काळ संरक्षण मंत्रिपदावर कदाचित असणार नाही, असे सूचक विधान संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी आज केले. केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

गोवा विधानसभा निवडणुकी वेळी मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर या खात्याचा अतिरिक्त कार्यभार अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे आला होता. एका अर्थविषयक परिषदेसाठी आलेल्या जेटली यांना पत्रकारांनी खातेबदलाबाबत विचारले असता ते म्हणाले,""या पदावर मी फार काळ असेन असे वाटत नाही. किमान मला तरी तशी आशा आहे. अर्थात, याचा निर्णय माझ्या हातात नाही.'' भारतीय लष्कर आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल करत असून, शस्त्रनिर्मिती देशांतर्गत पातळीवर करण्याकडे भर दिला जात असल्याचे जेटली यांनी दुसऱ्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
येथे 'बाबा'चे समर्थक रस्त्यावर; इतर देशांत बलात्काऱ्यांचे काय होते पाहा

'स्वाभिमानी शेतकरी' सरकारमधून बाहेर; 'शेतकऱ्यासाठी पुन्हा रस्त्यावरची लढाई'
आणखी एक चांगला अधिकारी विदर्भात पळविला 
मुंबई: भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली; चौघांचा मृत्यू
पाचशे, हजाराच्या 99 टक्के नोटा बँकांमध्ये जमा 
मुंबईतील पावसात बेपत्ता झालेल्या डॉ. अमरापूरकरांचा सापडला मृतदेह
नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात पावसाळ्यातही किलबिलाट
कोयना धरणातील पाणीसाठा शंभर टीएमसीकडे
मानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुके पिछाडीवर
ठाणेदारांनी केला महिला पीएसआयविरोधात गुन्हा दाखल
सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतराची अनुभूती

Web Title: new delhi news Will not be in office for long: Arun Jaitley