कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठीही शेतकऱ्यांची उपासमार; सर्व्हर डाऊन!

यादवकुमार शिंदे
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

जरंडी : शेतकऱ्यांना कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी गुरुवारी (ता. 31) सोयगावला सर्व्हर डाऊनचा फटका सलग चौथ्या दिवशी बसल्याने डाऊन झालेले सर्व्हर सुरू होण्याची वाट पाहत उपाशीपोटी सोयगावला बसावे लागले.

दरम्यान त्यातच जिल्हा बँकेच्या थकबाकीदार कर्जदार शेतकऱ्यांना जातीचा प्रवर्ग उल्लेख करण्याचा शासनाने 31 तारखेपासून खोडा घातला आहे. अर्जावर जातीचा प्रवर्ग उल्लेख करण्यासाठी संबंधित गाव तलाठ्याला शोधावे लागल्याने कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागल्याचे सोयगावला चित्र आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
येथे 'बाबा'चे समर्थक रस्त्यावर; इतर देशांत बलात्काऱ्यांचे काय होते पाहा

'स्वाभिमानी शेतकरी' सरकारमधून बाहेर; 'शेतकऱ्यासाठी पुन्हा रस्त्यावरची लढाई'
आणखी एक चांगला अधिकारी विदर्भात पळविला 
मुंबई: भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली; चौघांचा मृत्यू
पाचशे, हजाराच्या 99 टक्के नोटा बँकांमध्ये जमा 
मुंबईतील पावसात बेपत्ता झालेल्या डॉ. अमरापूरकरांचा सापडला मृतदेह
नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात पावसाळ्यातही किलबिलाट
कोयना धरणातील पाणीसाठा शंभर टीएमसीकडे
मानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुके पिछाडीवर
ठाणेदारांनी केला महिला पीएसआयविरोधात गुन्हा दाखल
सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतराची अनुभूती

Web Title: aurangabad news soygaon loan waiver online forms