बोईंग विमानामुळे भारताचा खुप फायदा होईल- डॉ. दिनेश केसकर

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई : भारतात मध्यम वर्गीय लोकांचा आर्थिक स्तर उंचावल्याने त्यांना भारतातील तसेच जगातील विविध पयर्टन स्थळांना भेटी देण्यास सहज शक्य आहे आणि त्यांना बोईंग विमानातून प्रवास करताना एक अविस्मरणीय आनंद प्राप्त होईल, असे डॉ. दिनेश केसकर सीनियर वॉइस प्रेसिडेंट, एशिया पेसिफिक ऍण्ड इंडिया सेल्स बोईंग कमर्शियल एअरप्लेन यांनी सांगितले.

बोईंग विमानाच्या भारतातील प्रवेशाच्या बाबतीत गेटवे ऑफ इंडिया येथील पंच तारांकित द ताज महल पैलेस मध्ये पत्रकारांशी बोलताना डॉ. केसकर म्हणाले, 'प्रवासी वाहतूक उच्च दर्जाची असून प्रवासी आसन क्षमता जास्त उत्तम आहे. बोईंग मुळे भारतीय प्रवाशांचा वेळ तर वाचेलच शिवाय अन्यही बाबतीत फायदा होईल.'

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :