पुणेकरांना प्रथमच पाहायला मिळणार 'निळा गुलाब'

सोमवार, 11 सप्टेंबर 2017

येथे लाल, पिवळा, गुलाबी अशा विविध रंगांतील गुलाब असणार आहेत.

पुणे : पुणेकरांना यंदा प्रथमच निळ्या रंगाचा गुलाब पाहायला मिळणार आहे. ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे 'दि रोझ सोसायटी ऑफ पुणे' यांनी.

संस्थेचे 100वे प्रदर्शन 16, 17 सप्टेंबर दरम्यान टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुकुंदनगर येथे आयोजिण्यात आले आहे. येथे लाल, पिवळा, गुलाबी अशा विविध रंगांतील गुलाब असणार आहेत. यापैकी प्रमुख आकर्षण असणार आहे ते निळ्या गुलाबाचे. पुण्यातील गुलाबप्रेमी गणेश शिर्के यांच्या प्रयत्नातून हा गुलाब फुलला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
थँक यू, मिस डॉ. मेधा  खोले !
श्रीगोंद्यात शाळांमधील दीडशे खोल्या धोकादायक
अक्कलकोट: बोरी नदीत बुडालेल्या तरुणाचा मिळाला मृतदेह
भोंदूबाबांच्या विरोधात आखाडा परिषदेचा 'शड्डू'
पुण्यात वाढतेय बेसुमार ‘दृश्‍य प्रदूषण’!
पंचसूत्रीच्या जोरावर यशस्‍वी व्हा!
सजतेय, नटतेय नवी मुंबई
बागवान गल्ली ते सौदी.. रोटचा खुसखुशीत प्रवास