राज्य सरकारने तूर खरेदी केंद्र वाढवावीतः शरद पवार

प्रसाद पाठक
गुरुवार, 1 जून 2017

पुणे: शेतकऱयाला त्याच्या कष्टाची आणि उत्पादनाची चांगली किंमत मिळायला हवी. त्यासाठी राज्य सरकारने तूर खरेदी केंद्र वाढवावीत, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

महा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या राज्यस्तरीय महासंघातर्फे आयोजित तूर खरेदी सांगता समारंभात ते बोलत होते. केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव हेम पांडे उपस्थित होते. महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी प्रास्ताविक केले.

पवार म्हणाले, "तूर उत्पादनाबाबत हवे तसे यश अद्याप आलेले नाही. आपण अजूनही 35 टक्के धान्य उत्पादन आयात करतो. ही तूट भरून काढण्यासाठी शेतकर्यांनी संशोधकांची मदत घ्यावी. तूर उत्पादकांसही केंद्राने चांगली किंमत द्यायला हवी. कारण तूर हे महत्वाचे पिक आहे.'

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'बीड-परळी रेल्वेच्या कामाला तीन जूनपासून होणार सुरुवात'
नाशिक : दिंडोरी तालुक्यात दूध, आंब्याचे ट्रक अडविले​
पालकांपासून बचाव करण्यासाठी तावडेंभोवती 'सुरक्षा कडे'
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
शेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे
सोलापूरात फुले रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संपात सहभाग
शेतकरी संपावर अन् सरकार शांत कसे?: धनंजय मुंडे
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला