Sarpanch elections for 58 out of 59 Gram Panchayats in Nevasa taluka have been held on Tuesday. 
अहिल्यानगर

शिवसेनेला नेवासा तालुक्यात लागली लॉटरी

सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : तालुक्‍यातील 59 पैकी 58 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडी मंगळवारी झाल्या. त्यापैकी 55 ग्रामपंचायतींवर जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकला. माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या नेतृत्वाखाली कुकाणे व भेंडे बुद्रुक, तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना फक्त त्यांच्याच देवगाव ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविता आली. खेडले परमानंद येथील पदाधिकाऱ्यांची निवड बुधवारी होणार आहे. 

नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच असे 

सोनई : धनंजय वाघ, प्रसाद हारकाळे, कुकाणे : लताबाई अभंग, शुभांगी कचरे, देवगाव : सुनीता गायकवाड, महेश निकम, शनिशिंगणापूर : पुष्पा बानकर, स्वप्नील बोरुडे, शिंगवे तुकाई : सतीश थोरात, सुनिता पुंड, निंभारी : भागिरथी पवार, आशा माळी, लांडेवाडी : नीशा दरंदले, संजय दरंदले, बाभुळखेडा : अश्विनी औताडे, नारायण विधाटे, उस्थळ दुमाला : बाबासाहेब कोतकर, राजेंद्र भदगले, बहिरवाडी - आनंद नांगरे, पूजा पंडित, बकूपिंपळगाव : सुनीता लांडगे, अरुण हंडाळ, बऱ्हाणपूर : कुंदा चव्हाण, मोनिका तावरे. 

बेल्हेकरवाडी - बेबी येळवंडे, दत्तात्रेय बेल्हेकर, बेलपिंपळगाव : निकिता गटकळ, बंडू चौगुले, भालगाव : मंगलबाई खरात, रंजना आहेर, भेंडे बुद्रुक : वैशाली शिंदे, दादासाहेब गजरे, सुरेगाव : पद्मा शिंदे, सुनील शिंदे, चांदे : ज्योती जावळे, चांगदेव दहातोंडे, देवसडे : बाळूबाई काळे, अनिता घोडेचोर, नारायणवाडी : ज्योती धणक, अश्विनी पोटे, दिघी : दीपक मोरे, जनाबाई नागवडे, गळनिंब : ज्योती शेळके, मनीषा हिवाळे, गेवराई : सुनंदा कर्डिले, सविता आदमने, घोगरगाव : जालिंदर शिंदे, किरण शिरसाठ, गोंडेगाव : कविता शिरसाठ, संतोष रोडगे, गोणेगाव : उज्ज्वला दिघे, आप्पासाहेब काळे. 

पिंप्रीशहाली : संगीता नवथर, सचिन नवथर, जळके बुद्रुक : कैलास झगरे, हिराबाई दहातोंडे, जळके खुर्द : उपसरपंच : असिफ पठाण, जेऊर हैबती- महेश म्हस्के, शोभा कानडे, कारेगाव : संध्या शिरसाठ, सचिन घोडके, खडका : संदीप सोनकांबळे, भीमा पवार, मुरमे : कविता साबळे, भीमाशंकर वरखडे, खरवंडी: गोरख शिंदे, हर्षदा भोगे, लोहगाव : सुवर्णा पटारे, विठ्ठल कोल्हापूरे, मक्तापूर : सुशीला लहारे, राहुल साळवे, वरखेड : विनोद ढोकणे, शशिकला खरे, प्रवरासंगम : अर्चना सुडके, सोनाली गाडेकर, मांडेगव्हाण : अमोल जाधव, रोहिणी सुरवसे, मंगळापूर : उषा गव्हाणे, सुभाष नरवडे, म्हाळस पिंपळगाव : जिजाबाई कर्डिले, भारती आहेर. 

मोरयाचिंचोरे : जयश्री मंचरे, बाळासाहेब मोरे, नजीक चिंचोली : वनमाला चावरे, सोनाली जाधव, नवीन चांदगाव : सुरेखा उंदरे, गीतांजली सोनवणे, निपाणी निमगाव : गंगूबाई चव्हाण, मयूर पवार, पाचुंदे : पुष्पा टकले, अविनाश वाघमोडे, पूनतगाव : सुदर्शन वाकचौरे, अलका तागड, रामडोह : ज्ञानेश्वर बोरुडे, तारा परसैया, रांजणगाव : शिवाजी वाकचौरे, राजेंद्र पेहरे, सलाबतपूर : अझर शेख, अर्चना निकम, सुलतानपूर : अनिता शिंदे, श्रीमंत कचरे, तरवडी : जालिंदर तुपे, दत्तू भारस्कर, तेलकुडगाव : सुरेश काळे, एकनाथ घोडेचोर. टोका : राहुल लकारे, काकासाहेब खंडागळे. उस्थळ खालसा : सुनीता पवार, शिवाजी बर्डे, वाकडी: अमोल गायकवाड, प्रतिभा जाधव, वांजोळी : सोनाली खंडागळे, मंगेश पागिरे, वाटापूर : संध्या कदम, वर्षा मोकोने. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 : लकी चार्म...! भारत टी-२० वर्ल्ड कप जिंकणार, कारण संघात 'तो' खेळाडू परतला; २०२४ चा वर्ल्ड कप जरा आठवा...

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये सत्तेचे नवीन समीकरण! शहरात भाजपला, तर ग्रामीण भागात राष्ट्रवादीला झुकते माप

DMart : डीमार्टमध्ये कपड्यांचा सेल! विंटर डिस्काउंटमध्ये 299 पासून स्वेटर अन् थंडीतल्या वस्तु 92 रुपयांत, 'या' तारखेपासून ऑफर सुरू

Ishan Kishan : बहुत खुश हूं! वर्ल्ड कप संघात निवड झाल्यानंतर इशानची पहिली रिअ‍ॅक्शन; आगरकरनेही निवडीमागचं कारण सांगितलं

Sonia Gandhi on VB-G-RAM-G: ''सरकारने ‘मनरेगा’वर बुलडोझर फिरवला'' ; नाव बदलावरून सोनिया गांधींची जोरादार टीका!

SCROLL FOR NEXT