Akola Corona News 45,000 fine collected from those who do not wear masks 
अकोला

मास्क घालूनच बाहेर पडा नाही तर दंड, आतापर्यंत ४५ हजारांचा दंड झाला वसूल

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोरोना विषाणूचे वाढते प्रादुर्भाव पाहता शहरात कोरोना विषणूचा होत असलेला फैलाव रोखण्‍यासाठी महानगरपालिका प्रशासन, जिल्‍हा प्रशासन व पोलिस प्रशासनाव्‍दारे संयुक्‍तरित्‍या अकोला शहरामध्‍ये मास्‍क न लावणारे व सोशल डिस्‍टसींग नियमाचे उल्‍लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्‍मक कारवाई सुरू करण्‍यात आली.

या अनुषंगाने अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व, पश्चिम, उत्‍तर, दक्षिण आणि सेंटर झोन अंतर्गत एकूण २१७ मास्‍क न लावण्‍याऱ्या नागरिकांवर प्रत्‍येकी २०० रुपये तसेच सोशल डिस्‍टसींग नियमाचे उल्‍लंघन करणाऱ्या एकूण दोन व्‍यावसायिक प्रतिष्‍ठांनावर प्रत्‍येकी एक हजार प्रमाणे असे एकूण ४५ हजार ४०० रुपये दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे.

अकोला महानगरात कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील नागरिकांनी सोशल डिस्‍टसींग नियमाचे काटेकोरपणे पालन करणे तसेच चेहऱ्यावर मास्‍क आणि सॅनीटायरझरचे वापर करून कोरोनाला आळा घालण्‍यासाठी सहकार्य करण्‍याचे प्रशासनाव्‍दारे आवाहन करण्‍यात आले आहे.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: फसवणूक, रम्मी व्हिडीओ, वादग्रस्त वक्तव्य अन् कोर्टाचा दणका! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, पण हे न मिटणारे डाग...

किल्लेदारांच्या अपघातामागचा खरा सूत्रधार अखेर उघड होणार! ठरलं तर मग मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक आनंदी पण....

Latest Marathi News Live Update : अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील - आमदार अमोल मिटकरी

दुर्दैवी घटना! 'अकोलेत विहिरीत पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू', नातेवाईंकाकडून घातपाताचा संशय..

मेस्सीवर कोट्यवधींची उधळण, भारतीय फूटबॉलकडे पाठ... गुंतवणुकीची कुणाची इच्छा नाही; भारताच्या कर्णधारानं व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT