Todays Gold Rate Updates in Marathi sakal media
अर्थविश्व

Gold Rate Today : सोन्याच्या भाव घसरला, चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

सकाळ डिजिटल टीम

Gold-Silver Price Toda: सोन्या चांदीच्या भावामध्ये गुरूवारी मोठी घसरण झाली आहे. रशिया-युक्रेनच्या युध्दावर चर्चा होणार असल्यामुळे मौल्यवान धातूंच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. जागतिक बाजारांमध्ये सोने आणि चांदीमध्ये घसरण दिसून आली. Gold-Silver Price Today 10 March 2022 Thursday

भारतीय बाजारांमध्ये गुरूवारी १० मार्च 2022 ला सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सराफा बाजारमध्ये सोने (Today Gold Rate) ९ वाजून ३८ मिनिटांवर ०.४० टक्क्यांची घट्ट झाल्यानंतर ५२५३५ रुपये प्रती १० ग्रॅमवर पोहचला आहे. तर चांदीमध्ये (Today Silver Rate)०.२५ टक्क्यांनी घट होऊन ६९४०४ रुपये प्रती किलोग्रॅम झाला आहे.

मागील आठवड्यामध्ये सोन्यामध्ये 1500 रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीमध्ये साधरण २००० रुपये प्रती किलोग्रॅम घसरण झाली आहे. बुधवारी सोने इंट्राडेमध्ये ५५२०० वर पोहचला आहे

रशिया-यूक्रेन युध्दाचा परिणाम

रशिया आणि यूक्रेनच्या दरम्यान सूरू असलेल्या युद्धादरम्यान उपायावर चर्चा होण्याची शक्यता पाहता जागतिक बाजारामध्ये सोन्याच्या भावात घसरण झाली. आजही मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. मेहता इक्विटिजच्या वाईस प्रेसीडेंट राहूल कालांत्रीने लाईव्ह मिंटला सांगितले की, जागतिक बाजारामध्ये मजबूती दिसत आहे. गुंतवणूकदार आता सोन्यात नफा कमवत आहेत, त्यामुळे विक्री वाढली आहे. याशिवाय डॉलर निर्देशांकही एक टक्का घसरला आहे. रुसो-युक्रेन युद्धासह इतर काही कारणांमुळे सोन्याला खालच्या पातळीवर आधार मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT