Share Market Latest Updates | Stock Market News Sakal
अर्थविश्व

'हे' 2 स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत का? वाचा तज्ञांचे मत

शेअर मार्केट एक्सपर्ट संजीव भसीन यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स (Hindustan Aeronautics) आणि डीएलएफ (DLF) या दोन स्टॉकची त्यांनी निवड केली आहे.

शिल्पा गुजर

Best Stock to Buy: तुम्हीही शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीसाठी चांगले शेअर्स शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने 2 शेअर्स घेऊन आलो आहोत. IIFL सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी या 2 शेअर्सची निवड केली आहे. सध्या शेअर बाजारात अनिश्चितता आहे, याचवेळेस तुम्ही शेअर बाजारात चांगल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यास येत्या काळात तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. अशातच मार्केट एक्सपर्ट संजीव भसीन यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स (Hindustan Aeronautics) आणि डीएलएफ (DLF) या दोन स्टॉकची त्यांनी निवड केली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. तर दिल्ली, गुरुग्रामसह सगळीकडेच डीएलएफ चांगले परफॉर्म करत असल्याचेही ते म्हणाले. (Stock market expert selected two stocks, Hindustan Aeronautics and DLF.)

हिंदुस्थान एरोनॉटिक्स (Hindustan Aeronautics)-
सीएमपी (Price) - 1636 रुपये
टारगेट (Target) - 1720 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 1595 रुपये

डीएलएफ (DLF)-
सीएमपी (Price) - 376.20 रुपये
टारगेट (Target) -390 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss)367 रुपये

बाजारातील निकालात चांगला परफॉर्मंस दिसून आला आहे. पुढील आठवड्यात टेक परफॉर्मन्स खूप चांगला असणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, मेटा किंवा पर्सिस्टंटचे चांगले परिणाम आहेत. तर मिडकॅप आयटी आउटपरफॉर्म करणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीचा आठवडा काहीतरी मोठे घेऊन येणार असल्याचा विश्वास संजीव भसीन यांनी व्यक्त केला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT