You can earn crores from 25 paise coins  esakal
अर्थविश्व

२५ पैशांचे एक जुने नाणे तुम्हाला घरात बसून करोडपती बनवू शकते...

तुमच्याकडे २५ पैशांचे जुने नाणे असेल तर ते तुम्हाला ३ लाखांपर्यंत पर्यंत पैसे मिळवून देऊ शकते.

सकाळ डिजिटल टीम

अनेक लोक आहेत ज्यांना जुन्या नाण्यांच्या नोटा जमा करायला खूप आवडतात. अशा लोकांकडे अनेक जुन्या नाणी आणि नोटा असतात. ज्या फक्त त्यांच्याकडे उपलब्ध असतात. पण या नोटा आणि नाण्यांच्या बदल्यात त्यांना हजारो-लाखो रुपये मिळू शकतील, असे अचानक त्यांना समजले तर त्यांना हे जाणून आश्चर्य वाटेल.सध्या तुमच्याकडे जुन्या नोटा किंवा नाणी असतील तर त्यांचा तुम्हाला ऑनलाइन पोर्टलवर लिलाव करता येऊ शकतो. जुन्या नोटा किंवा नाण्यांचा लिलाव केल्यानंतर तुम्हाला त्यांची किंमत हजारो-लाखो रुपयांत मिळू शकते.

जर तुमच्याकडे जुन्या नोटा किंवा नाणी असतील तर त्यांचा तुम्हाला ऑनलाइन पोर्टलवर लिलाव करता येऊ शकतो. जुन्या नोटा किंवा नाण्यांचा लिलाव केल्यानंतर तुम्हाला त्यांची किंमत हजारो-लाखो रुपयांत मिळू शकते.

उदा. तुमच्याकडे २५ पैशांचे जुने नाणे असेल तर ते तुम्हाला ३ लाखांपर्यंत पर्यंत पैसे मिळवून देऊ शकते. होय, एक जुने नाणे तुम्हाला घरात बसून करोडपती बनवू शकते.

चला तर मग आम्ही तुम्हाला नाण्यांचा लिलाव कसा करायचा याची सविस्तर माहिती सांगणार आहोत.

एवढेच नाही तर तुमच्याकडे २५ पैशांची अनेक नाणी असतील तर समजून घ्या की तुमच्याकडे कोट्यवधी रुपये येऊ शकतात.हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला त्या वेबसाईटवर तुमचे खाते उघडावे लागेल आणि नंतर दिलेल्या वेबसाइटवर नाण्यांचे फोटो अपलोड करावे लागेल. फोटो अपलोड केल्यानंतरच इच्छुक लोक त्यांची बोली लावतील. तुम्ही तुमचे नाणे तुमच्या बोलीनुसार त्या व्यक्तीला विकू शकता जो तुम्हाला जास्त बोली लावेल त्याला तुम्ही तुमचे नाणे विकू शकता.

त्यामुळे जर तुमच्याकडेही असे जुने नाणे असेल तर ते ताबडतोब ऑनलाइन पोर्टलवर विकून त्याची फेस व्हॅल्यू मिळवा आणि तुमच्याकडे अशी अनेक नाणी असतील तर दुर्लक्ष करू नका कारण या नाण्यांतून तुम्हाला यातून भरपूर पैसा कमवता येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर,काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT