१४ मार्च २०२३
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन २३ शके १९४४
☀ सूर्योदय -०६:४८
☀ सूर्यास्त -१८:४०
🌞 चंद्रोदय - २५:०२
⭐ प्रात: संध्या - स.०५:३६ ते स.०६:४९
⭐ सायं संध्या - १८:४० ते १९:५३
⭐ अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:१८
⭐ प्रदोषकाळ - १८:४० ते २१:०६
⭐ निशीथ काळ - २४:२० ते २५:०९
⭐ राहु काळ - १५:४२ ते १७:११
⭐ यमघंट काळ - ०९:४६ ते ११:१५
⭐ श्राद्धतिथी - सप्तमी श्राद्ध
👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५५ ते दु.०३:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी आवळा खावू नये 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त-- ११:१५ ते १२:४४ 💰💵
अमृत मुहूर्त-- १२:४४ ते १४:३३💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४३ ते १५:३०
पृथ्वीवर अग्निवास १६:४८ नं.🔥
गुरू मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर(सौर)
मास - फाल्गुन
पक्ष - कृष्ण
तिथी - सप्तमी(१६:४८ प.नं.अष्टमी)
वार - मंगळवार
नक्षत्र - ज्येष्ठा(२८:१७ प.नं.मूळ)
योग - वज्र(१२:३० प.नं. सिद्धी)
करण - बव(१६:४८ प.नं.बालव)
चंद्र रास - वृश्चिक(२८:१७ नं.धनु)
सूर्य रास - कुंभ
गुरु रास - मीन (Panchang)
विशेष:- कालाष्टमी, पूर्वेद्यु: श्राद्ध
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.
👉 कालभैरवाष्टक स्तोत्राचे सायंकाळी पठण करावे.
👉 ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.