Panchang esakal
संस्कृती

Panchang 29 October: आज काळे वस्त्र परिधान करावे; काळे तीळ टाकून स्नान करावे

आजचे पंचांग सविस्तर वाचा

सकाळ डिजिटल टीम

दिनांक २९ ॲाक्टोबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ७ शके १९४४

☀ सूर्योदय -०६:३७

☀ सूर्यास्त -१८:००

🌞 चंद्रोदय - १०:२१

⭐ प्रात: संध्या - स.०५:२२ ते स.०६:३७

⭐ सायं संध्या -  १८:०० ते १९:१५

⭐ अपराण्हकाळ - १३:२७ ते १५:४३

⭐ प्रदोषकाळ - १८:०० ते २०:३१

⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४४

⭐ राहु काळ - ०९:२७ ते १०:५३

⭐ यमघंट काळ - १३:४४ ते १५:०९

⭐ श्राद्धतिथी -  पंचमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी स.१०:१२ नं.शुभ दिवस आहे.*

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४१ ते दु.०१:४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मुळा खावू नये 🚫

**या दिवशी काळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १३:४४ ते १५:०९ 💰💵

अमृत मुहूर्त--  १५:०९ ते १६:३४💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१२ ते १४:५८

पृथ्वीवर अग्निवास १०:११ प.🔥

बुध मुखात आहुती आहे.

शिववास १०:११ नं. कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी १०:११ नं. दिवस आहे. (Panchang)

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - कार्तिक

पक्ष - शुक्ल

तिथी - चतुर्थी(१०:११ नं.नं.पंचमी)

वार - शनिवार

नक्षत्र - ज्येष्ठा(११:५१ प.नं. मूळ)

योग - अतिगंड(२५:५५ प.नं.सुकर्मा)

करण - भद्रा(१०:११ प.नं. बव)

चंद्र रास - वृश्चिक (११:५१ नं.धनु)

सूर्य रास - तुळ

गुरु रास - मीन

विशेष:- * भद्रा १०:११ प.,सूर्यषष्ठी व्रत दुसरा दिवस, रवियोग ११:५१ प.

👉 या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.

👉 दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शनिदेवांना काळ्या मनुकांचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशिंना स.११:५१ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Honda Avancier SUV : ७ सीटर फॅमिली एसयूव्ही सेगमेंटमध्ये होंडाचा मोठा धमाका! नव्या 'H' लोगो, नेक्स्ट-जनरेशन हायब्रिड आणि इलेक्ट्रिक AWD सह 'अव्हान्सियर' सादर; भारतात कधी येणार?

ना मराठी मातृभाषा, ना महाराष्ट्र जन्मभूमी; तरीही परदेशी कलाकाराच्या मराठी प्रेमाची सोशल मीडियावर चर्चा!

भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठी घसरण; एका आठवड्यात तब्बल १४.२ अब्ज डॉलरची घट, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दोनच दिवसांत सुधीर गुप्ता यांची नियुक्ती रद्द

IND A vs Nepal: सुरुवात खराब, पण शेवट गोड! तिलक वर्मा कुमार कुशाग्राची धडाकेबाज शतके; भारताने उभारला धावांचा डोंगर

SCROLL FOR NEXT