Panchang  Sakal
संस्कृती

पंचाग 3 मे : अक्षय्य तृतीयाला करा या मंत्राचा जप

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३ मे २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १३ शके १९४४

  • सूर्योदय -०६:१०

  • सूर्यास्त -१८:५३

  • चंद्रोदय -०७:४१

  • प्रात: संध्या - स.०५:०२ ते स.०६:१०

  • सायं संध्या - १८:५३ ते २०:०१

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२१

  • प्रदोषकाळ - १८:५३ ते २१:०८

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५४

  • राहु काळ - १५:४२ ते १७:१८

  • यमघंट काळ - ०९:२१ ते १०:५६

  • श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध

सर्व कामांसाठी उत्तम दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी पडवळ खावू नये.

  • या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त- १०:५६ ते १२:३२

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • रवि मुखात आहुती आहे.

  • शिववास सभेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - तृतीया(२९:३० प.नं.चतुर्थी)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - रोहिणी(२५:४५ प.नं.मृग)

  • योग - शोभन(१५:१२ प.नं. अतिगंड)

  • करण - तैतिल(१६:३८ प.नं. गरज)

  • चंद्र रास - वृषभ

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मीन

विशेष:-

अक्षय्यतृतीया, श्री परशुराम जयंती, सातूचे दान-सातूचे भक्षण-सातू होम केल्यास पापनाश, गंगास्नान, समुद्रस्नान, जलकुंभ-पंखा-साखर-सुवर्ण दान, विष्णूंना चंदन लावणे, लक्ष्मी-नारायण पूजा, कल्पादि, त्रेतायुगादि, युगादिश्राद्ध, श्री बलराम जयंती, मु.सव्वाल मासारंभ, ईद-उल-फितर

  • या दिवशी पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे.

  • गणेश कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • गणेशास गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस साखर/सुवर्ण दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT