Daily Panchang in Marathi | Aajache Panchang Sakal
संस्कृती

पंचाग 5 जुलै : लाल वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०२ ते दु.०१:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ५ जुलै २०२२ (daily Panchang 5 july 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ १४ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०६

  • सूर्यास्त -१९:१२

  • चंद्रोदय -११:०६

  • प्रात: संध्या - स.०५:०१ ते स.०६:०६

  • सायं संध्या -  १९:१२ ते २०:१७

  • अपराण्हकाळ - १३:५७ ते १६:३५

  • प्रदोषकाळ - १९:१२ ते २१:२३

  • निशीथ काळ - २४:१७ ते २५:०१

  • राहु काळ - १५:५५ ते १७:३३

  • यमघंट काळ - ०९:२३ ते ११:०१

  • श्राद्धतिथी -  सप्तमी श्राद्ध

  • सर्व कामांसाठी स.०९:५० नं.शुभ दिवस आहे.*

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०२ ते दु.०१:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी तेल खावू नये

  • या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- ११:०१ ते १२:३९

  • अमृत मुहूर्त-- १२:३९ ते १४:१७

  • विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४२

  • पृथ्वीवर अग्निवास १४:४८ नं.

  • शुक्र मुखात आहुती स.०७:१२ नं.आहे.

  • शिववास १४:४८ प.नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी १४:४८ प.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - षष्ठी(१४:४८ प.नं.सप्तमी)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - पूर्वाफाल्गुनि(०७:१२ प.नं.उत्तराफाल्गुनि)

  • योग - व्यतिपात(०९:४९ प.नं.वरियान)

  • करण - तैतिल(१४:४८ प.नं. गरज)

  • चंद्र रास - सिंह (१३:२२ नं.कन्या)

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मीन

विशेष:- स्कंद-कुमार-कर्दम षष्ठी, कार्तिकेय पूजन, रवियोग ०७:१२ प., त्रिपुष्करयोग १४:४८ नं.

  • या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे

  • ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • गणेशास गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गुळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशिंना दु.०१:२२ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole News: उन्हाच्या झळांनी घेतला जीव; अकोले तालुक्यातील शेतकरी कोसळून मृत, ४१ अंश तापमानात दुर्दैवी घटना..

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्णतेचा फटका! यलो अलर्ट, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक धोक्यात

रस्त्याच्या कामाच्या बिलावर २ टक्के मागणी, लाच घेताना ZP इंजिनिअरसह ३ अधिकाऱ्यांना अटक

Mahad Chavdaar Tale: इतिहास जागा झाला! चवदार तळ्यातील ११ विहिरींचे दर्शन, ऐतिहासिक लढ्याच्या साक्षीदारांना पाहण्यासाठी गर्दी..

Medical College: ‘सिव्हिल’ आता होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय: ४४८ पदांसाठी अध्यादेश, पुढच्या वर्षी पहिल्या बॅचचे ॲडमिशन

SCROLL FOR NEXT