Daily Panchang  esakal
संस्कृती

Panchang 8 July : आज शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा, शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०२ ते दु.०१:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक ८ जुलै २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ १७ शके १९४५

महत्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:०८

  • सूर्यास्त -१९:१२

  • चंद्रोदय - २३:३४

  • प्रात: संध्या - स.०५:०२ ते स.०६:०८

  • सायं संध्या -  १९:१२ ते २०:१७

  • अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:३५

  • प्रदोषकाळ - १९:१२ ते २१:२३

  • निशीथ काळ - २४:१७ ते २५:०१

  • राहु काळ - ०९:२४ ते ११:०१

  • यमघंट काळ - १४:१७ ते १५:५६

  • श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध

शुभ वेळा

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०२ ते दु.०१:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- १४:१८ ते १५:५६

  • अमृत मुहूर्त--  १५:५६ ते १७:३४

  • विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४२

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • गुरू मुखात आहुती आहे.

  • शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - षष्ठी(२६:१९ प.नं.सप्तमी)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - पूर्वाभाद्रपदा(२४:४५ प.नं.उत्तराभाद्रपदा)

  • योग - सौभाग्य(२१:१७ प.नं. शोभन)

  • करण - गरज(१५:२९ प.नं.वणिज)

  • चंद्र रास - कुंभ (१९:०७ नं.मीन)

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मेष

काय करावे अन् काय टाळावे

  • या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.

  • शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशींना सायं.०७:०७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'कॉकरोच जनता पार्टी'ची पाकिस्तानात क्रेझ! पाकमध्येही 'कॉकरोच पार्टी', देशाच्या गृहमंत्र्यानेच सरकारला दिला 'हा' इशारा

Deglur Accident: देगलूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; आयशरच्या धडकेत तरुण ठार, दुसरा गंभीर जखमी

Pune Drugs Crackdown: पुणे पोलिसांचा ड्रग्ज तस्करांना दणका! 162 गुन्हे, 283 आरोपी अटकेत; 11.28 कोटींचा मुद्देमाल जप्त

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

SCROLL FOR NEXT