Shukra Gochar 2022 sakal
संस्कृती

Shukra Gochar: मिथुन राशीत शुक्र ग्रह करणार गोचर, 'या' चार राशींना मोठा फटका

शुक्रच्या मिथुन राशीमधील प्रवेश काही राशींना फायदा होणार आहे तर काही राशींना याचा मोठा फटका बसणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

ज्योतिषशास्त्रानुसार धन आणि संपत्तीचे प्रतीक समजला जाणारा शुक्र ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहे. या राशीत शुक्र 23 दिवसपर्यंत म्हणजे 7 ऑगस्ट पर्यंत असणार. यानंतर ते कर्क राशीत प्रवेश करणार. शुक्रच्या मिथुन राशीमधील संक्रमण काही राशींना फायदा होणार आहे तर काही राशींना याचा मोठा फटका बसणार आहे. विशेषता या चार राशींवर याचा नकारात्मक प्रभाव दिसून येईल.

वृषभ राशी

वृषभ राशींनी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही वादात पडू नका कारण याचा थेट परिणाम तुमच्या जीवनासोबत तुमच्या करीअरवरही पडणार. कुणासमोरही कोणताही प्रस्ताव मांडण्यापुर्वी विचार करा.

वृश्चिक राशी

इस राशी यच्या लोकांच्या जीवनात शुक्रचे संक्रमण नकारात्मक प्रभाव आणणार. आर्थिक समस्येचाही सामना करावा लागू शकतो. कोणत्याही वादात शक्यतो पडू नये तसेच आरोग्याची काळजी घ्यावी.

कर्क राशि

कर्क राशीच्या लोकांची आर्थिक समस्या येऊ शकतो. त्यामुळे अनावश्यक खर्च करू नका. सोबतच आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कौंटूबिक प्रकरणात अनेक चढ उतार पाहायला मिळतील त्यामुळे धीराने आणि शांतीने गोष्टी हाताळा. करिअर संबंधीत कोणत्याही गोष्टींचा विचारपुर्वक निर्णय घ्या.

मीन राशि

मीन राशीच्या लोकांच्या जीवनात शुक्रचे संक्रमणाचा मोठा परिणाम पडू शकतो. संपत्ती संबंधी सतर्कतेने व्यव्हार करा कारण याचा परिणाम जीवनावरही पडू शकतो. सोबतच नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी सतर्कतेने रहावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT