Daily Panchang 15th October 2023 esakal
संस्कृती

Panchang 15 October : आजपासून नवरात्रीला सुरुवात, वाचा आजचे नवरात्री विशेष पंचांग

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १५ अॅाक्टोबर २०२३

गौरव देशपांडे

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १५ अॅाक्टोबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन २३ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:३२

☀ सूर्यास्त -१८:०९

🌞 चंद्रोदय - ०६:४७

⭐ प्रात: संध्या - स.०५:१८ ते स.०६:३२

⭐ सायं संध्या -  १८:०९ ते १९:२३

⭐ अपराण्हकाळ - १३:३० ते १५:४९

⭐ प्रदोषकाळ - १८:०९ ते २०:३७

⭐ निशीथ काळ - २३:५६ ते २४:४५

⭐ राहु काळ - १६:४२ ते १८:०९

⭐ यमघंट काळ - १२:२० ते १३:४७

⭐ श्राद्धतिथी - प्रतिपदा श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी स.१०:१५ नं.शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०२:१६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅ (Panchang)

**या दिवशी कोहळा खावू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:२६ ते १०:५३ 💰💵

अमृत मुहूर्त--  १०:५३ ते १२:२० 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१६ ते १५:०३

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

रवि मुखात आहुती आहे.

शिववास स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - आश्विन

पक्ष - शुक्ल

तिथी - प्रतिपदा(२४:१४ प.नं. द्वितीया)

वार - रविवार

नक्षत्र - चित्रा(१७:५७ प.नं.स्वाती)

योग - वैधृती(१०:१५ प.नं विष्कंभ)

करण - किंस्तुघ्न(११:४५ प. नं.बव)

चंद्र रास - तुळ

सूर्य रास - कन्या

गुरु रास - मेष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT