Kitchen Astro Tips esakal
संस्कृती

Kitchen Astro Tips : स्वयंपाक घरातल्या तव्याचे हे छोटेसे उपाय करतील घरातले सगळे तणाव दूर...

स्वयंपाकघरात ठेवलेल्या तव्याशी संबंधित काही उपाय केल्यास घरातील त्रास तर दूर होतातच

Lina Joshi

Kitchen Astro Tips : घराच्या स्वयंपाकघराला ज्योतिषशास्त्रात फार महत्त्वाचे स्थान दिले आहे. असे मानले जाते की स्वयंपाकघरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा संबंध हा थेट ग्रहांशी असतो आणि योग्य ठिकाणी ठेवल्यास तसेच त्याचा योग्य वापर केल्यास ग्रह दोष होत नाहीत आणि ग्रह प्रसन्न होऊन शुभ परिणाम देतात.

स्वयंपाकघरात ठेवलेल्या तव्याशी संबंधित काही उपाय केल्यास घरातील त्रास तर दूर होतातच, शिवाय घराच्या प्रगतीचा मार्गही खुला होतो. त्या उपायांबद्दल जाणून घेऊया. घरातील तणाव किंवा संकटापासून सुटका मिळवण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात ठेवलेल्या तव्यावर हळद लावा.

घरच्या तणावासाठी तव्याचे उपाय

१. घरातील ताणतणाव किंवा संकट दूर करण्यासाठी तव्याला कधीही उलटे ठेवू नका आणि जर तुम्ही ते उलटे ठेवले तर कापडाने झाकून ठेवा.

२. घरातील तणाव किंवा संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी रोज रात्री अन्न शिजवल्यानंतर तव्यासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

३. घरातील तणाव किंवा संकट दूर करण्यासाठी सकाळी पोळी बनवण्यापूर्वी तव्यावर थोडेसे कच्चे दूध शिंपडा.

४. घरातील तणाव किंवा संकट दूर करण्यासाठी तव्याच्या हँडलवर काळा धागा बांधा आणि तो धागा दर आठवड्याला बदलत राहा.

५. घरातील तणाव किंवा संकट दूर करण्यासाठी नवजात मुलाच्या पायाला थंड तव्याने स्पर्श करा आणि नंतर त्याचा वापर पोळ्या करण्यासाठी करा.

६. घरातील तणाव किंवा संकट दूर करण्यासाठी तुटलेल्या तव्याचा वापर टाळणे सर्वात महत्वाचे आहे. संपूर्ण अखंड तवाच फक्त स्वयंपाकघरात ठेवा.

७. घरातील तणाव किंवा संकटापासून सुटका मिळवण्यासाठी मातीचा दिवा तव्यावर घासावा आणि तव्यावरचा मातीचा थर काळ्या रंगाच्या कागदात टाकून घरापासून दूर जमिनीत गाडून टाका.

८. गॅस वर ज्याने तवा ठेवला त्यालाच उचलायला लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT