viral video sakal
देश

चिमुकली पडली CRPF जवानाच्या पाया, इमोशनल Video व्हायरल

मेट्रो स्टेशनवर या छोट्या मुलीने सीआरपीएफ जवानाच्या पाया पडल्या त्यानंतर जवानही इमोशनल झाला.

सकाळ डिजिटल टीम

लहान मुलांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही हसवणारे असतात तर काही अचंबित करणारे, पण सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलीचा एक इमोशलन व्हिडीओ व्हायरल झालाय. एका चिमुरडीने असे काही केले की तीच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.

मेट्रो स्टेशनवर या छोट्या मुलीने सीआरपीएफ जवानाच्या पाया पडल्या त्यानंतर जवानही इमोशनल झाला. हा संपुर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (a little girl touching feet of crpf jawan emotional video goes viral)

व्हिडिओ मेट्रो स्टेशनवरील दिसत आहे. या व्हिडिओत सीआरपीएफचे 3 जवान उभे राहून बोलत असतात. तेवढ्यात एक लहान मुलगी त्याच्याजवळ येते आणि त्यातील एक जवानासमोर येऊन उभी राहते. तो जवानही तिच्याकडे प्रेमाने पाहतो, पण नंतर ही छोटी मुलगी जवानाच्या पाया पडते. यानंतर तरुण भावूक होतो.

या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ट्विटर यूजर रवी रंजनने हा व्हिडिओ शेअर केलाय.सुरक्षा जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत या चिमुरडीने जवानाच्या पाया पडल्या. या छोट्या मुलीचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. सोबतच तिच्या आईवडिलांचेही कौतुक नेटकरी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT