viral video sakal
देश

Video: सुंदर दिसण्याच्या नाद खुळा! तरुणाने चक्क साबणच खाल्ला

व्हिडीओत एक तरुण सुंदर दिसण्याच्या नादात चक्क साबण खातोय.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाला सुंदर दिसण्याचा मोह असतो आणि जो तो सुंदर दिसण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक तरुण सुंदर दिसण्यासाठी जे काही करतो, ते बघून तुमच्या अंगावर काटा येणार. व्हिडीओत एक तरुण सुंदर दिसण्याच्या नादात चक्क साबण खातोय. या व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

या व्हिडीओत तुम्ही पहाल की एक तरुण डव साबण खाताना दिसत आहे. त्याच्यासमोर अनेक डव साबण बॉक्समध्ये ठेवण्यात आले आहे. साबणासोबत स्पंज आहे, ज्यावर साबणाचा फेस असून तरुण मध्येच तो फेस पाणी प्यावं तसं पिताना दिसतोय. हा विचित्र वाटणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्वचेवर हा साबण लावल्याने त्वचा उजळते, असे आपण ऐकले असाल पण त्यासाठी साबण खावी, हा कोणता पर्याय?

या व्हिडीओवर नेटीकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून तरुणाला वेड्यात काढत आहे. काहींनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. खरं तर साबणात केमिकल्स असतात त्यामुळे साबणाचे कधीच सेवन करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ ODI Series : भारतीय संघाला मोठा धक्का, न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतून रिषभ पंत बाहेर, कारणही आलं समोर...

Gold Silver Price India : सोन्याचे दर उतरणार! सोने १६०० तर चांदी ७ हजारांनी स्वस्त, आठवड्याची सुरुवात कशी असणार

US airstrikes on ISIS : अमेरिकेचा सिरियातील ISISI च्या ठिकाणांवर हल्ला, VIDEO समोर...

Viral Video : माणुसकीला लाज आणली ! दारात भीक मागायला आलेल्या महिलेसोबत धक्कादायक कृत्य, व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल संताप

PM Vishwakarma Yojana : सरकारी योजनेत व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण अन् स्वस्तात कर्ज मिळवण्याची संधी, कोणाला मिळेल लाभ? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT