viral sakal
देश

Viral News : काय नशीब म्हणावं, बोकड खाताही येईना अन् विकताही, वाचा प्रकरण

उत्तर प्रदेशच्या बाबूराम यांनी बोकड विकत घेतलं आणि त्याचं नशीबचं बसलं.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. असाच एक थक्क करणारा प्रकार समोर आलाय. उत्तर प्रदेशच्या बाबूराम याने बोकड विकत घेतलं आणि त्याचं नशीबचं बसलं. नेमंक या व्यक्तीसोबत काय झालं? याविषयी जाणून घ्या. (a uttar pradesh man buy a goat he can not eat and sell it also read story)

बाबूरामने एक बोकड घेतलं आणि त्याच्यासोबत असं काही घडलं की त्याला थेट पोलिसात जावं लागेल. बाबूरामने पाच हजार रुपयांचा बोकड विकत घेतला मात्र विकत घेतल्यानंतर त्याला कळले की हा बोकड नवसाचा आहे जो विकता पण येत नाही आणि खाता पण येत नाही. त्यानंतर त्याची फसवणूक झाल्याचं त्याला कळलं आणि थेट पोलिसात तक्रार केली.

बाबूरामने तक्रार करताना सांगितले की शेजारील गावातील लोकांनी नवस पूर्ण झाल्याने हे बोकड जंगलात सोडलं होतं. मात्र हेच बोकड फसवणूक करुन त्याला विकण्यात आलं.

जेव्हा हे बाबूरामला कळले तेव्हा त्याने जाब विचारत पैसे परत मागितले. मात्र त्याला पैसे परत मिळाले नाही. आणि बाबूराम पोलिसात गेला आणि तक्रार केली. हे बोकड चोरून फसवून आपल्याला विकण्यात आल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं.

सध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT