viral video sakal
देश

Video: गर्लफ्रेंडसोबत पत्नीनं 'रेड हँड' पकडलं, पतीला चपलेनं हाणलं

संतापलेल्या बायकोने दोघांनाही चपलेने चांगलेच बदडले. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही आश्चर्यचकीत करणारे असतात. यात गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा नवरा बायकोचेही व्हिडीओ पण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हल्ली विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण बऱ्यापैकी वाढले आहेत. अशातच एका विवाहीत पुरुषाला अन्य महिलेसोबत संबंध ठेवणे चांगलेच महागात पडले. पत्नीने त्याला हॉटेलच्या कमऱ्यात रोमान्स करताना 'रंगे हाथ' पकडले. एवढचं काय तर दोघांनाही चपलेने चांगलेच बदडले. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. (A video of woman beating her husband and his lover with her slipper video goes viral on the social media )

या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की एक महिला आपल्या नवऱ्याला चपलेने चांगलीच हाणत आहे. हा व्हिडिओ एका हॉटेलच्या एका रुमचा आहे. या व्हिडिओ एक अन्य महिलाही दिसते. या महिलेने आपल्या नवऱ्याला प्रेयसीसोबत 'रंगेहाथ' पकडले. त्यानंतर तिचा पारा एवढा चढला की तिने चक्क त्याला आणि चपलेनं बदडलं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकूळ घालतोय.

हा व्हिडिओ आग्रा येथील असून या घटनेने नवऱ्याला चांगलीच अद्दल घडली आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT