viral video sakal
देश

Video: तरुणींसोबत काका नाचण्यात गुंग, काकुनं केली चपलेने पिटाई

काकांना तरुणीसोबत डान्स करण्याचा मोह आवरेना! काकुनं चपलेनं....

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही आश्चर्यकारक तर काही थक्क करणारे असतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका प्रोग्रामचा आहे. हा व्हि़डिओ इतका मजेशीर आहे की पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. (after watching uncle danced with a girl then Aunty beat him by chappal video goes viral)

सध्या कोणताही कार्यक्रम म्हटला की नाच गाणं येतं. मग अशात अनेकजण आपली नाचण्याची हौस पुरवतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कार्यक्रमात काकांना नाचण्याचा मोह आवरत नाही.

काका थेट स्टेजवर जातात आणि तेथील तरुणीसोबत डान्स करायला लागतात. पण काकांकडल्या काकूंना हे सर्व काही आवडत नाही. आणि त्या थेट स्टेज जातात आणि काकांना चपलेने बदडतात. हा फनी आणि मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

सध्या या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. काकांचं घरी जाऊन काही खरं नाही, असं एका नेटकऱ्याने म्हटलय. या मजेशीर व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT