boyfriend beating girlfriend at panchayat in uttar pradesh 
देश

प्रियकराची लाथ, पोलिसांचा हात अन् प्रेमाला साथ...

वृत्तसंस्था

मेरठ (उत्तर प्रदेश): प्रियकराने विवाहास नकार दिल्यानंतर पंचायत बोलवण्यात आली. पंचायतीदरम्यान प्रियकराने लाथेने प्रेयसीला मारहाण केली. प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर प्रेयसीच त्याच्या मदतीला धावून आली.

सरधना क्षेत्रामधील गावामध्ये पंचायत बोलविण्यात आली होती. यावेळी प्रियकराने प्रेयसीला लाथा-बुक्यांनी मारहाण केली. शिवाय, विवाहा करण्यास नकार दिला. यामुळे युवतीला पोलिसांकडे तक्रार देण्यास भाग पाडले. पोलिसांनी युवकाला ताब्यात घेत प्रेयसीसमोरच कारवाई सुरू केली. पोलिसांचा प्रियकरावर हात पडल्यानंतर प्रेयसीला वाईट वाटू लागले.

प्रेयसीने पोलिसांना मारहाण करण्यास विरोध केला. प्रियकराला मारहाण केल्यास जीवाचे बरे-वाईट करेल म्हणून बोलू लागली. यामुळे पोलिसांनाही काय करावे कळेनासे झाले. पण, परिसरामध्ये प्रेयसीच्या प्रेमाची चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी केली पूर्ण बंद, जहाज पेटवून देण्याचा इशारा; तेलाच्या किंमतीचा भडका उडणार, आशियाई देशांना फटका

Supreme Court: न्यायाधीशांनी AI चा वापर करून लिहिला निकाल, अस्तित्वातच नसलेल्या खटल्यांचा संदर्भ; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

India Ministry Meeting : युद्धाचा भडका! भारतीय वाणिज्य, उद्योग मंत्रालयाची बैठक, देशातील दिग्गज आले एकत्र; अनेक विषयांवर चर्चा

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : मानवी हानी आणि ‘डब्ल्यूएचओ’चे आवाहन

SCROLL FOR NEXT