afternoon news 
देश

CBSEची दहावीची परीक्षा रद्द ते राज्यात लग्न समारंभासाठी नियमात बदल; वाचा एका क्लीकवर

सकाळ डिजिटल टीम

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत केंद्राने मोठी घोषणा केली आहे. दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. बारावीची परीक्षा 4 मे रोजी होणार होती...ते सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत केंद्राने मोठी घोषणा केली आहे. दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. बारावीची परीक्षा 4 मे रोजी होणार होती.

  1. देश : CBSE : दहावीची परीक्षा रद्द, बारावीचे पेपर स्थगित; केंद्राचा मोठा निर्णय...वाचा सविस्तर
     
  2. देश : 'कुंभमेळा आणि मरकजची तुलना नकोच'...वाचा सविस्तर 
     
  3. देश : कोरोनाची त्सुनामी! २४ तासांत १.८५ लाख नवीन रुग्ण तर एक हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू...वाचा सविस्तर
     
  4. महाराष्ट्र : राज्यात लग्न समारंभासाठी नियमात बदल; इतर कार्यक्रमांसाठी कसे आहेत निर्बंध?...वाचा सविस्तर
     
  5. मुंबई : राज आले उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावून! पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र...वाचा सविस्तर
     
  6. मुंबई : "कोरोनामुळे होणारे मृत्यू म्हणजे ठाकरे सरकारने केलेल्या हत्याच"...वाचा सविस्तर 
     
  7. पुणे : महापालिकेत गावांच्या समावेशांवर 491 हरकती; होणार ऑनलाइन सुनावणी...वाचा सविस्तर
     
  8. औरंगाबाद : Ramadan 2021: रमजान महिन्याला प्रारंभ, आज पहिला रोजा...वाचा सविस्तर
     
  9. मनोरंजन : मुहूर्त ठरला; प्रसिद्ध अभिनेत्यासोबत बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ...वाचा सविस्तर
     
  10. मनोरंजन : शाहरुखइतकं मानधन मागितल्याने करणने करिनाशी धरला होता अबोला...वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT