DGCA imposes a fine of Rs 10 lakhs on Air India for not reporting Urination Case  
देश

Air India Urination Case : DGCAचा पुन्हा एअर इंडियाला दणका! ठोठावला 10 लाखांचा दंड

सकाळ डिजिटल टीम

Air India Urination Case : डीजीएसएने 6 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या घटनेची तक्रार न केल्याबद्दल एअर इंडियाला दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. डीजीसीने सांगितले की, एअर इंडियाला जेव्हा या प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा आम्हाला सांगण्यात आले नाही.

एअर इंडियाचे AI 142 पॅरिस ते दिल्ली या फ्लाइट मध्ये हा प्रकार घडला होता. यामध्ये एका पुरुष प्रवाशाने वॉशरूममध्ये सिगारेट ओढली आणि नंतर सीटवर झोपलेल्या महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली होती.

हेही वाचा - ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

या आधी नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याबद्दल फ्लाइटच्या पायलट-इन-कमांडचा परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला . तसेच एआयच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सर्व्हिसेसवर 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

26 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा या प्रवाशाने वृद्ध महिलेवर लघवी केली होती. या घटनेनंतर पीडित महिलेने दुसऱ्याच दिवशी विमान कंपनीकडे लेखी तक्रार केली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT