देश

...म्हणून भाजप खासदारावर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपचे खासदार गौतम गंभीर यांच्यावर फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे 40 पेक्षा अधिक जणांनी याबाबत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आता पोलिसांनी ही कारवाई केली.

यातील तक्रारदारांनी 2011 साली गाझियाबाद येथील इंदिरापुरम येथे फ्लॅट बुक केले होते. 'एचआर इंफ्रासिटी प्रायवेट लिमिटेड' आणि 'रुद्र बिल्डवेल रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड' या दोन्ही कंपन्यांचा हा प्रोजेक्ट होता. या दोन्ही कंपन्यांनी लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. गौतम गंभीर हे याच योजनेचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मालकांवरही गुन्हा

गौतम गंभीर यांच्यासह 'एचआर इंफ्रासिटी प्रायवेट लिमिटेड' आणि 'रुद्र बिल्डवेल रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड' या दोन्ही कंपन्यांच्या मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Dhangekar : जैन बोर्डिंग ट्रस्टच्या वादात मोठा ट्विस्ट! संशयास्पद व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी; रवींद्र धंगेकरांची थेट पोलिसांत तक्रार

गावकऱ्यांनो या अन् मोफत दारु घेऊन जा...! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी उमेदवाराची मंदिराच्या लाऊड स्पीकरवरून घोषणा

Ajit Pawar : अजितदादांच्या 'त्या' बनावट लेटरपॅडवर खोटी स्वाक्षरी; धक्कादायक प्रकार उघड, यामागचा मास्टरमाइंड कोण?

Kolhapur Sugar : कोल्हापुरातील कारखान्यांना जमतंय; सांगलीत का नाही?, सांगली ऊसदरात नाही चांगली...

Harmanpreet Kaur : आम्ही करून दाखवलं, जेमिमाने तर...! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर काय म्हणाली कर्णधार हरमनप्रीत कौर?

SCROLL FOR NEXT