girl shot in her private part killed by cousin over love affair at meerut 
देश

प्रेम संबंधातून बहिणीच्या प्रायव्हेट पार्टवर झाडली गोळी...

वृत्तसंस्था

मेरठ (उत्तर प्रदेश): बहिणीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून सैराट झालेल्या भावाने बहिणीच्या प्रायव्हेट पार्टवर गोळी झाडून हत्या केल्याची घटना येथे घडली. ऑनर किलींग प्रकारातून घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाने प्रेमसंबंधातून अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या बहिणीची गोळी झाडून हत्या केली. बहिणीवर त्याने तीन गोळ्या झाडल्या असून, बहिणीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी प्रशांत चौधरी नावाच्या युवकाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

प्रशांतने चौकशीदरम्यान सांगितले की, बहिणीचे एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. यामुळे घरामध्ये अनेकदा भांडणही झाले होते. मित्राच्या वाढदिवसासाठी गेलो होतो. वाढदिवसामध्ये बहिणीच्या प्रेमसंबंधाची चर्चा झाली. यावेळी दारू प्यायल्यामुळे डोक्यात राग गेला. घरी गेल्यानंतर बहिणीवर तीन गोळ्या झाडून हत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mangalwedha News : सोलापूर जि. प. अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव, मंगळवेढ्यातील हालचालीना गती

Pachod Accident : दुचाकींची समोरासमोर धडक; तिघे जण गंभीर जखमी

Latest Marathi News Updates Live : जळगावच्या एरंडोल येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात पडलेल्या खड्ड्यामुळे चालकांसह प्रवासी त्रस्त

OBC Quota Conflict: सक्षम खातील, दुर्बल बघत राहतील... मूळ ओबीसींच काय होणार? नेपाळसारखी परिस्थिती अन्...; आरक्षण अभ्यासकांचा इशारा

Digital Minister: मंत्रिपदाची जबाबदारी 'एआय'वर; टेंडर्सवर ठेवणार नजर, भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT