New Parliament sakal
देश

New Parliament : 971 कोटी रुपयांच्या संसद भवनाच्या नव्या इमारतीची खासियत माहिती आहे का?

यावर्षी मार्चमध्ये या नव्या संसद इमारतीचं उद्धाटन होण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

New Parliament छ सध्या देशात नव्या संसदच्या इमारतीवरुन चर्चा रंगली आहे कारण नव्या संसद भवनचा नवा अन् फर्स्ट लूक जारी करण्यात आलाय. यावर्षी मार्चमध्ये या नव्या संसद इमारतीचं उद्धाटन होण्याची शक्यता आहे.

नवं संसद भवन मोठे हॉल, लायब्ररी, सुविधाजन्य पार्किंग सोबत अनेक आधुनिक सुविधांनी परिपुर्ण आहे. सध्या या इमारतीच्या फर्स्ट लूकचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आज आपण या 971 कोटी रुपयांच्या संसद भवनाच्या नव्या इमारतीची खासियत जाणून घेणार आहोत. (Here is how the new Parliament will look from inside The central government released photos goes viral on social media)

  • उत्तम स्पेस मॅनेजमेंट

  • Z आणि Z+ लेव्हलची सिक्युरीटी

  • संसदेच्या नव्या इमारतीत एकावेळी 1,224 खासदार बसण्याची व्यवस्था

  • लोकसभेत 888 खासदार बसू शकतात तर राज्यसभेत 384 खासदार बसू शकतात.

  • या नव्या संसद भवनाच्या इमारतीत एक सुंदर संविधान कक्षही बांधण्यात आलाय.

  • लायब्ररी, कमिटी हॉल, कॅन्टीन सारख्या सुविधाही आहे.

  • हि इमारत पुर्णपणे भुकंप प्रतिरोधक आहे.

  • याशिवाय या इमारतीच्या टेरेसवर राष्ट्रीय प्रतिक चिन्ह उभारण्यात आलंय ज्यांचं काही दिवसापूर्वी मोदींच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले.

या इमारतीचा फर्स्ट लूक जारी करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. अनेक नेटकऱ्यांनी यावर टिका सुद्धा केली. देशातील शेतकरी शेतीत दिवसरात्र राबतो पण नेते लोकांना बसण्यासाठी एवढं आलिशान इमारत कशाला? अशा आशयाचे अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT