Rahul Gandhi and Narendra Modi टिम ई सकाळ
देश

“भारताला पंतप्रधान नसून एक राजा आहे..”

उत्तराखंड राज्यातील किच्छ येथे एका सभेत बोलताना राहूल गांधी यांनी भाजपवर जोरदार टिका केली.

सकाळ डिजिटल टीम

देशात पाच राज्यातील निवडणूकीवरून रणधुमाळी सुरू आहे. यावर काँग्रेस - भाजपमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे चित्र आहे. उत्तराखंड (Uttarakhand) राज्यातील किच्छ येथे एका सभेत बोलताना काँग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपवर(BJP) जोरदार टिका केली.

राहुल गांधी म्हणाले, “भारतातील निवडक शंभर लोकांकडे देशातील लोकसंख्येच्या चाळीस टक्के इतकी संपत्ती आहे. कोविडमध्ये नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना एक वर्ष रस्त्यावर सोडले; काँग्रेस असे कधीच करणार नाही. शेतकरी, युवक, मजूर, गरीब यांच्यासाठी काँग्रेस आपले दरवाजे कधीच बंद करणार नाही त्यांच्यासोबत काँग्रेसला भागीदारी हवी आहे” सोबत नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टिका करताना राहूल गांधी म्हणाले, “भारताला पंतप्रधान नसून एक राजा आहे ज्याचा विश्वास आहे की जनतेने निर्णय घेताना शांत रहावे.”

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी प्रचार सभेत गुंतले आहे. भाजपला मागे टाकून भाजपशासित राज्यात यावेळी काँग्रेसची सत्ता यावी, यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT