International yoga day 2023 dog performs yoga along with people Video Goes Viral  
देश

Yoga Day 2023 : मोदींच्या 'योगा डे'चं लागलं देशाला वेड! श्वानाने देखील केले योगासन, Video Viral

रोहित कणसे

जगभरात आज, २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. या निमीत्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान सोशल मीडियावर नागरिक जागोजागी योग करतानाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत आहेत. देशभरात योग दिन उत्साहात साजरा केला जात असतानाच एक कुत्रा देखील योग करत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

एएनआयने एक कुत्रा देखील योग करतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ जम्मू आणि काश्मिर येथील उधमपूरचा आहे. यामध्ये इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांच्या श्वान पथकामधील श्वानाने युनिटमधील इतर कर्मचार्‍यांसह योगासने केली. यामध्ये हा कुत्रा देखील माणसांप्रमाणे योग करताना दिसतोय.

२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आज जगभरातील लोक ९वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहेत. इतकेच नाही अमेरिकेच्या तीन दिवसांत्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) मुख्यालयात होणाऱ्या या सोहळ्याचे नेतृत्व देखील केले, ज्यात १८०हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Child Mortality: पाच महिन्यात नागपुरात; ३९९ बालमृत्यू, २०२४ मध्ये ११७२ बालके दगावली

रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळताना दिसतील का? Shubman Gill ने स्पष्टच सांगितले, गौतम गंभीर...

MIDC Closed: विदर्भातील १ हजार २४६ उद्योग पडले बंद; उच्च न्यायालयातर्फे गंभीर दखल; उद्योगक्षेत्राची दयनीय स्थिती

Electricity Workers Strike:'राज्यातील ४२ हजार वीज कर्मचारी तीन दिवस संपावर'; सातारा जिल्ह्यातील कामगार सहभागी हाेणार, विविध प्रश्न प्रलंबित

तुळशीबाग अन् दिवाळी खरेदी... कपड्यांपासून ते स्वयंपाकघरातील वस्तूंपर्यंत सर्व काही एका ठिकाणी; पण ‘ही’ काळजी नक्की घ्या!

SCROLL FOR NEXT