Nag Nagin Viral Video sakal
देश

Nag Nagin : नागिनच्या मृत्यूनंतर चक्क नाग देतोय पहारा, अनोखी प्रेमकहाणीचा Video समोर

एक नाग चक्क नागिणीच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाजवळ पहारा देतोय.

सकाळ डिजिटल टीम

Nag Nagin Viral Video : आपण नाग नागिनचे अनेक चित्रपट पाहिले असाल. चित्रपटात नाग नागिनची प्रेमकहाणी आणि त्यानंतर नाग नागिनने घेतलेला बदल, हे चित्रपटात हुबेहूब रंगवलं जातं. पण अशीच एक नाग नागिनची कहाणी चर्चेचा विषय ठरतेय पण ही कोणत्या चित्रपटाची कहाणी नाही तर अस्सल आयुष्यातील नागनागिनची प्रेमकहाणी आहे ही वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

चित्रपटात तुम्ही पाहिलं असाल की नाग नागिनपैकी कोणीही एकाचाही मृत्यू झाला की दुसरा बदला घेतो. अशीच एक घटना बिलसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथील एक नाग चक्क नागिणीच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाजवळ पहारा देतोय.

या संपुर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत नाग चक्क नागिनच्या मृतदेहाचे रक्षण करताना दिसत आहे.

गावकऱ्यांच्या मते, या ठिकाणी नेहमी नाग नागिनची जोडी दिसायची. दोन दिवसाआधी नाग नागिन आणि नेवलेच्या लढाईत नागिनीचा मृत्यू झाला तेव्हापासून नाग नागिनीच्या मृतदेहाजवळ पहारा देतोय.

नाग नागिणीच्या या प्रेमकहाणीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. नेटकरी या व्हायरल व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Kale Murder Case: सोशल मीडियात गणेश काळेच्या हत्येचं समर्थन; बंदुकांसह काडतुसे सोबत ठेवून फोटो

Latest Marathi News Live Update : अतिवृष्टी पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्यात

Mumbai: धक्कादायक! मुंबई कोर्टातच महिला वकिलाला हृदयविकाराचा झटका, लोक सीपीआर देण्याऐवजी व्हिडिओ काढण्यात व्यस्त, दुर्दैवी मृत्यू

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT