viral video sakal
देश

Video: फोनवर बोलताना महिला पडली चक्क मॅनहोलमध्ये, पहा थरारक व्हिडीओ

सध्या बिहारच्या पटना येथील एका महिलेचा मॅनहोलमध्ये पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय

सकाळ डिजिटल टीम

आजकाल मोबाइल वापरताना आपण इतकं गुंग असतो की आपल्या आजुबाजूला काय सुरु आहे, याची अनेकदा आपल्याला कल्पनाही नसते. अनेकदा फोनवर बोलत असताना अपघात झाल्याचे अनेक प्रकार आपण ऐकलेत. पण सध्या बिहारच्या पटना येथील एका महिलेचा मॅनहोलमध्ये पडल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतोय. (patna woman falled down in open manhole video goes viral)

या व्हिडिओमध्ये, एक महिला फोनवर बोलत वाहनाच्या मागे चालताना दिसत आहे.वाहन समोर जाते मात्र रस्त्यावरील मॅनहोल झाकले नसल्याने फोनवर बोलत असलेली महीला थेट मॅनहोलमध्ये पडते.सुदैवाने तेथील स्थानिक लोकांनी या महिलेला सुखरूप बाहेर काढले.

'नमामि गंगे' प्रकल्पांशी संबंधित कामांसाठी गेल्या काही महिन्यांत अनेक मॅनहोल्स उघडे असल्याचे स्थानिक लोक म्हणतात. यामुळे अनेक अपघात झाल्याचा आरोप हे लोक करतात. सोशल मीडियावर महिला फोनवर बोलत असल्याने हा अपघात झाल्याचं म्हणताहेत तर उघडे मॅनहोल ठेवणे, कितपत योग्य हा प्रश्नही उद्भवतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT