PM Kisan Yojana esakal
देश

PM Kisan Yojna: 'या' शेतकऱ्यांनी पैसे परत करण्यास तयार असावे नाही तर कारवाई...

शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही ही यादी बघू शकता

सकाळ डिजिटल टीम

Pm Kisan Yojana: पीएम किसान लाभार्त्यांसाठी एक मोठी बातमी पुढे येतेय. असे काही शेतकरी आहेत ज्यांना आता पीएम किसान योजनेचे पैसे वापस करावे लागतील. राज्य सरकारमार्फत आता शेतकऱ्यांची यादी डीबीटी अॅग्रीकल्चरच्या वेबसाईटवर पीएम किसान रिकव्हरी लीस्टमध्ये टाकण्यात आली आहे. आता ही पीएम किसान रिकव्हरी लीस्ट आणि त्यात तुमचं नाव कसं बघायचं याबातची माहिती कशी बघायची ते जाणून घेऊया.

पीएम किसान योजनेची कल्पना बऱ्याच शेतकऱ्यांना आहे मात्र आता पीएम किसान योजना रिटर्न लीस्ट बिहार शासनमार्फत डीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे. तसेच माहितीसाठी आयकर भरणारे शेतकरी या योजनेस पात्र नसून ज्यांनीही असे करण्याचा प्रयत्न केला त्यांना आता पीएम किसान योजनेचे पैसे परत करावे लागणार आहे.

सूचीमध्ये तुमचं नाव कसे बघाल?

जर तुम्ही पीएम किसान योजनेच्या रिटर्न मनी लीस्टमध्ये तुमचं नाव बघू इच्छित असाल तर सध्या ही सूची फक्त बिहार सरकारमार्फत बिहारच्याच शेतकऱ्यांसाठी जारी करण्यात आली आहे. दुसऱ्या राज्याची लीस्ट जारी होताच ती देखील तुम्हाला याच वेबसाईटवर बघता येईल त्यामुळे ही वेबसाईट तुम्ही बुकमार्क करून ठेवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Rare Otters in Sangli : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! कृष्णा नदीपात्रात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ पाणमांजरांचा कळप; 8 ते 9 पाणमांजरं दिसली एकत्र

SCROLL FOR NEXT