Arvind Kejriwal And Smriti Irani  esakal
देश

चार राज्यांमध्ये पराभव होऊनही 'आप'ची लाट म्हणणे हास्यास्पद : स्मृती इराणी

'अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली महापालिकेचे १३ हजार कोटींचा निधी का रोखून ठेवला ?'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये पराभव झाल्यानंतर आम आदमी पक्षाची लाट असल्याचे म्हणणे हास्यास्पद आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर केली आहे. आज शुक्रवारी (ता.११) भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. इराणी म्हणाल्या, उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh Assembly Elections 2022) नोटापेक्षा कमी मते मिळाली आहेत. उत्तराखंडमध्ये डिपाॅझिट जप्त झाले आहेत. गोव्यात सहा टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली आहेत, असे असताना 'आप'ची लाट म्हणणे हास्यास्पद असल्याचे त्या म्हणाल्या. (Smriti Irani Says, No Waves Of Aam Aadami Party In Assembly Elections)

अरविंद केजरवाल यांना काही प्रश्न आहेत; दिल्ली सरकार जाणूनबुजून दिल्ली महापालिकेचे १३ हजार कोटींचा निधी रोखून ठेवला आहे. त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा निधी का रोखला याचे उत्तर द्यावे. झोपडपट्टीत राहणाऱ्यांचा सात वर्षांपासून निधी रोखून ठेवला आहे, असा आरोप स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT