Lion Sakal
देश

एवढीशी चिमणी पण, ३ सिहांना पडली भारी! सिंहांनी केलं असं काही...! Viral Video

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे

सकाळ डिजिटल टीम

सिंहाचे (Lion) नाव ऐकताच अनेकांना भिती वाटते. सिंह खूप धोकादायक असतात, असे म्हटले जाते. कधी अचानक जर कोणी सिंहासमोर आले तर त्याला तिथून पळून जाणे अशक्य असते. जंगलातले प्राणीही सिंहाला घाबरतात. त्याच्यासमोर सगळे हरतात. पण चक्क सिंहाने कोणाला मदत केल्याचे तुम्ही ऐकले आहे का? तेही चक्क चिमणीला. सिंहाने चिमणीला जाण्यासाठी चक्क वाट दिली आहे. हे कसं शक्य आहे असं वाटलं असेल ना! सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. तो बघून तुम्हाला मजा येईल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत समोरून रस्त्यावरून ३ सिंह येत आहेत. नंतर एक गेंडा आणि चिमणी रस्ता ओलांडताना दिसतात. चिमणी रस्ता ओलांडून पुढे जात नाही, तोपर्यंत तिघेही सिंह जागेवरच उभे राहतात. सिंहाने पक्ष्याला जाण्यासाठी रस्ता दिला, असं पहिल्यांदाच घडलं असेल.

हा व्हिडिओ ट्विटरवर आयएफएस अधिकारी सुशांता नंदा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओ शेअऱ करताना त्यांनी, 'आता तर राजाही लोकांचा सन्मान करतो आहे', पक्ष्याला पुढे जाण्यासाठी मार्ग देतोय सिह. अशी कॅप्शन दिली आहे. हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT