Student beaten for wearing tilak Student beaten for wearing tilak
देश

टिळा लावला म्हणून अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण; शाळेतील प्रकार

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरमधील शाळेत नवरात्रीनिमित्त विद्यार्थिनी टिळा लावून शाळेत पोहोचली. याचा राग आल्याने शिक्षकाने विद्यार्थिनीला (Student) बेदम मारहाण केली. मुलीच्या डोक्यावर, कपाळावर व शरीरावर जखमेच्या खुणा दिसत आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील शाळेत हा खळबळजनक प्रकार घडला. आरोपी शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. (Student beaten for wearing tilak)

जम्मू आणि काश्मीरमधील (jammu kashmir) राजौरी येथील रहिवासी असलेल्या मुलीच्या कुटुंबाने आरोप केला आहे की, मुलगी नवरात्रीमध्ये कपाळावर टिळा लावून शाळेत पोहोचल्यावर शिक्षक निसार अहमद यांनी तिला बेदम मारहाण केली. या आरोपांची दखल घेत राजौरी येथील अतिरिक्त उपायुक्तांनी शिक्षकाला (teacher) निलंबित केले आहे. सोबतच या घटनेची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मुलीच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, अशा घटनांमुळे एक वाईट उदाहरण समोर येईल. कारण, सामान्य लोक धर्मासाठी लढेल जे समाजासाठी वाईट आहे. धर्माच्या नावावर असेच बोलणे सुरू राहिल्यास आपण सर्वजण एकमेकांची डोकं फोडू, असे मला सांगायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : एकीकडे ऑक्टोबर हिटचा तडाखा, दुसरीकडे विजांसह पाऊस लावणार हजेरी; महाराष्ट्रातील हवामानाचा नवा अंदाज जारी

Navratri Day 5: स्कन्दमाता

Wildlife Tourism: वाघांच्या पलीकडे मध्य प्रदेशाची नवी झेप; चंबळमध्ये डॉल्फिन, गांधी सागरमध्ये गिधाड सफारीची योजना

आजचे राशिभविष्य - 15 ऑक्टोबर 2026

Shivneri Kabaddi Tournament : रुपाली ज्वेलर्स अन् मुंबई पोलिसांचे व्यावसायिक गटात दणकेबाज विजय

SCROLL FOR NEXT