student became mother in school hostel at dantewada 
देश

विद्यार्थीनीने हॉस्टेलमध्येच दिला बाळाला जन्म...

वृत्तसंस्था

दंतेवाडा (छत्तीसगड): अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱया विद्यार्थिनीने शाळेच्या होस्टेलमध्येच बाळाला जन्म दिल्याची खळबळजनक घटना येथे घडली आहे. याप्रकरणी होस्टेलच्या अधीक्षक हेमलता नाग यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

पतेराज येथील शाळेच्या होस्टेलमध्ये एका मुलीने बाळाला जन्म दिला. अर्भक मृतावस्थेत आढळले असून, विद्यार्थीनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱया विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिला आहे. मृत अर्भकाला पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नाग यांना निलंबित करण्यात आले असून, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकाऱयांनी दिली.

पीडित विद्यार्थिनीने चौकशीदरम्यान सांगितले की, 'गावामधील युवकासोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधामधून गर्भवती राहिले.' दरम्यान, होस्टेलमधील मुलीने बाळाला जन्म दिल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रशासनही हादरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

SCROLL FOR NEXT